लॉकडाऊन कालावधीतील वीज बिले भरणार नाही
कोल्हापूर - लॉकडाऊन कालावधीतील वीज बिले भरणार नाही. तसेच महावितरणने ऑक्टोबर नंतरची बिले थकबाकीचे कारण न देता भरून घ्यावेत. या मागणीचे निवेदन वीज बिल भरणार नाही. कृती समितीने महावितरणचे मुख्य अभियंता निर्मळे यांना दिले.
बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडिओ - बी. डी. चेचर
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.